Chhattisgarh

श्याम सुनारीवाल यांचा सत्कार

अकोला: व्हेटेरन्स स्पोर्ट्स आणि गेम नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियम मध्ये दिनांक 11 ते 14 नोव्हेबरद मधे नेशनल व्हटेरन्स सपोर्ट व गेम चैंपियनशिपचे आयोजन केले होते. या स्पर्धेत अकोलाच्या श्याम सुनारीवाल यानी तीन की. मी फस्ट वर्किग स्पर्धेत सिल्वर तर पांच फस्ट वर्किग गब्रण्ड मेडल जिकले आहे. या स्पर्धेामधे देशातील विविध राज्यातुन 30 ते 85वर्ष वयोगटातिल स्पर्धेत सहभागी झाले 50 वर्ष वयोगटातिल श्याम सुनारीवाल यानी सूयश प्राप्त केल त्यांचा सत्कार करण्यायात आला नगरसेवक राजेश मिश्रा मोहन पांडे आनद उगले मनीष भूतिया अनुपम शर्मा छोटु रूईकर अमोल चौधरी कल्पेश वोरा अजय खत्री राकेश पछमिया मोहन जोशी गोयकाजी पवन लोहिया खंडेलवालजी सोमेश्वर रत्नपारखी कमलेश भरणे उपस्थित होते

संवाददाता शाहिद इकबाल अकोला

Related Articles

Back to top button